तो आणि ती...
ती माझी छोट्या छोट्या गोष्टींवरून मजा उडवत होती,
पण मी मात्र शांत होतो,
का?
मी उत्तर देऊ शकत नव्हतो ?
तर नाही.....
मी उत्तर देऊ शकत होतो, पण मला ते द्यायचे नव्हते.....
मला तर तिला फक्त हसताना पहायचे होते,
मग भले ते माझ्यावर का असेना.....
No comments:
Post a Comment