मुख्यमंत्री झाल्यापासून फक्त एकदा जनता दरबार घेतला आणि तोही वायफळ ठरला.... लगेच केजरीवाल साहेबांनी जाहीर केले कि "नो मोर जनता दरबार..... ". आता म्हणताहेत लोकांनी त्यांच्या समस्या मेल करा.... केजरीवाल साहेब आठवड्यातून एकदाच लोकांना भेटणार आहेत.... आणि या भेटीत समस्या सोडवल्या जाणार नाहीत..... नंतर ते महिन्यातून एकदा भेटतील.... नंतर वर्षातून एकदा....आणि मग शेवटी बाकी राजकारण्यांच्या पंगतीत येउन बसतील.....केजरीवाल साहेबांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली म्हणायचे......
No comments:
Post a Comment