The Rising...
New Beginning...
Tuesday, 4 August 2015
कलाम सर...तुम्हाला मानाचा मुजरा
"त्या" एका माणसाने, त्याच्या कामाने सगळ्यांना "धर्म" विसरायला भाग पाडले... जाती-धर्माची कुंपणे तोडून हजारो "माणसं" त्याच्या शेवटच्या प्रवासात त्याच्या सोबत चालली.... अजून काय कमवायला पाहिजे आयुष्यात? कलाम सर तुम्हाला मानाचा मुजरा....
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment